Wednesday, June 19, 2024

Yoga Day Celebration

अभंग भवन
                  योग दिवस (12वे वर्ष)
शुक्रवार जून 21 सकाळी १० ते १२.३०.
संपूर्ण कार्यक्रमाला फादर मायकलजी सह अनेक योग शिक्षकांचे मार्गदर्शन असेल. 
 कार्यक्रम:
👍 . प्रत्येक शाळेने रस्त्यावरून अभंग दरवाजापर्यंत बॅनर दाखवून योगाच्या एक दोन घोषणा करत यावे.
-स्वागत: सॉंग अँड डान्स: अभंग स्कूल.
 -4 शाळांचे विद्यार्थी योगासने सादर करतील आणि योगासनांचा मानवी जीवनासाठी उपयोग अधोरेखित करतील.(प्रत्येकी 15 मिनिटे)
१) छोटे योगी -सेंट पिएर नर्सरी, नायगाव
मार्गदर्शक:........
२) न्यू इंग्लिश स्कूल, वसई.
शिक्षिका: विनय डी सिल्वा
3) सेंट झेवियर्स हायस्कूल, नायगाव.
शिक्षिका: सौ. जेरी. 
4) निर्मला माता हायस्कूल, माणिकपूर.
प्रिन्सिपल सिस्टर फेबिना.
 अध्यक्ष:  फादर स्टीफन घोसाल, एसजे
...... 
प्रमुख पाहुणे:
1) श्री भुलेश्वर पाटील, समाज सेवक, अभंगचे हितचिंतक.
2) ...... फिजिओ थेरपीस्ट व योगशिक्षिक. 
3) श्री विनय डिसिल्वा, योगशिक्षिक. 
४) रेव्ह. पास्टर रिचर्ड फर्नांडिस.
खास आकर्षणे: १. ३ अस्थिव्यंग व्यक्ती शक्य तितक्या तंतोतंतपणे सूर्यनमस्कार करून दाखवतील.
२. दिव्यांग व्यक्ती काही विशेष योगासन करून आपल्याला झालेला शारीरिक फायदा सांगतील. 
३) २ ज्येष्ठ नागरिक आपले अनुभव कथन करतील.
दिव्यांग बंधू भगिनींनी भाग घेऊन कार्यक्रमाला आगळावेगळा रंग द्यावा. अर्थात आगाऊ नावे नोंदण्याची गरज आहे. 
यावे
 सिंथिया बॅप्टिस्टा, संचालिका, अभंग आश्रम, उमेळे संपर्क: 9326 0173 66.